अर्थ : मूर्ख असण्याची अवस्था.
उदाहरणे :
उगाच मूर्खपणा करू नकोस.
समानार्थी : खुळेपणा, निर्बुद्धपणा, भोटमपणा, मूर्खपणा, वेडगळपणा, वेडपटपणा, वेडेपणा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मूर्ख होने की अवस्था या भाव।
किसी की मूर्खता पर मत हँसो।बावळटपणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baavalatpanaa samanarthi shabd in Marathi.