अर्थ : नुकतेच जन्मलेले मुल.
उदाहरणे :
सध्या रुग्णालयात अर्भकांची चोरी सामान्य गोष्ट झाली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह जिसने अभी या कुछ समय पहले जन्म लिया हो।
आजकल अस्पताल में बच्चों की चोरी आम बात हो गयी है।अर्थ : एखाद्या जीवातून निर्माण झालेला दुसरा एखादा लहान जीव.
उदाहरणे :
लहान बाळांबरोबर वेळ कसा जातो हे कळतच नाही.
समानार्थी : अपत्य, बालक, मूल, संतती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी भी जीव-जन्तु की संतान।
पशुओं की अपेक्षा मनुष्य का बच्चा अपने माता-पिता पर अधिक दिनों तक आश्रित रहता है।बाळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baal samanarthi shabd in Marathi.