अर्थ : सर्वसामान्य स्वरापेक्षा खालच्या स्वरात.
उदाहरणे :
जे काही घडले आहे याची कल्पना त्यांनी हळू आवाजात करून दिली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : ज्यात खूप बारीक काम आहे असा.
उदाहरणे :
रेशमाच्या कुडत्यावर बारीक नक्षी केली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बारीक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baareek samanarthi shabd in Marathi.