पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बाब शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बाब   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : ज्याविषयी चर्चा, विचार इत्यादी करतात ते काहीतरी.

उदाहरणे : ही फार गंभीर बाब आहे.

समानार्थी : गोष्ट, मामला, मुद्दा, विषय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विवेच्य विषय का स्वरूप और परंपरा।

उस सभा में विज्ञान के विषय पर बातचीत चल रही है।
मैं इस बाबत कोई बात नहीं करना चाहता।
अधिकरण, अम्र, उल्लास, प्रकरण, प्रकीर्ण, प्रकीर्णक, प्रसंग, बाबत, बारे, मामला, मुआमला, मुद्दा, वार्त्ता, विषय, संदर्भ, सन्दर्भ

The subject matter of a conversation or discussion.

He didn't want to discuss that subject.
It was a very sensitive topic.
His letters were always on the theme of love.
subject, theme, topic
२. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : व्यवहार किंवा विवादाची गोष्ट किंवा विषय.

उदाहरणे : तुम्ही कशाला या मामल्यात लक्ष घालताय?

समानार्थी : प्रकरण, भानगड, मामला, मामलात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

व्यवहार या विवाद की बात या विषय।

आपको किसी के निजी मामलों में दख़ल नहीं देनी चाहिए।
मामला, मुआमला

A vaguely specified concern.

Several matters to attend to.
It is none of your affair.
Things are going well.
affair, matter, thing

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

बाब व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baab samanarthi shabd in Marathi.