अर्थ : भूत-प्रेतांचा दुष्प्रभाव.
उदाहरणे :
सरोजला बाधा झाली आहे.
समानार्थी : भूतबाधा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखादे कार्य करताना येणारी अडचण किंवा बाधा.
उदाहरणे :
ह्या कार्यात विघ्न न येण्यासाठी मी विघ्न विनायकाची प्रार्थना करतो.
समानार्थी : अडथळा, आपत्ति, आपत्ती, विघ्न, विपत्ती, संकट
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Some abrupt occurrence that interrupts an ongoing activity.
The telephone is an annoying interruption.बाधा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baadhaa samanarthi shabd in Marathi.