अर्थ : फौजे बरोबर असणारी, न लढणारी अवांतर माणसे.
उदाहरणे :
बाजारबुणगे अधिक असल्याने फौजेला रसद कमी पडू लागली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सेना के साथ चलने वाला समुदाय जिसमें साईस, सेवक आदि रहते हैं।
बहीर ज्यादा होने के कारण सेना को रसद कम पड़ रही है।अर्थ : कामाशिवाय जमलेला लोकांचा समुदाय.
उदाहरणे :
त्यांच्या पक्षात कार्यकर्ते कमी आणि बाजारबुणगेच अधिक आहेत.
बाजारबुणगे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baajaarabunge samanarthi shabd in Marathi.