अर्थ : बाहेर काढलेला.
उदाहरणे :
लोकांनी अपवित्र, ओंगळ मानून बहिष्कृत केलेल्या नाटकाच्या मंचन शेवटी पार पडले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : सोडलेला अथवा त्यागलेला अथवा वेगळा काढलेला.
उदाहरणे :
सुधारक व्यक्तींना अनेकदा समाजातून बहिष्कृत केले गेले आहे.
समानार्थी : वाळीत टाकलेला
बहिष्कृत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bahishkrit samanarthi shabd in Marathi.