पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बसविणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बसविणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखाद्या वस्तू इत्यादिमध्ये दुसरी वस्तू लावणे.

उदाहरणे : सोनाराने सोन्याच्या अंगठीत हिरा जडवला.

समानार्थी : जडवणे, जडविणे, बसवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु आदि में किसी वस्तु आदि को बैठाना।

सुनार ने सोने की अँगूठी में हीरा जड़ा।
जड़ना, फिट करना, बिठाना, बैठाना, लगाना

Fix in a border.

The goldsmith set the diamond.
set
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखाद्या वाहनावर बसेल असे करणे.

उदाहरणे : त्याने मुलाला घोड्यावर बसवले.

समानार्थी : आरूढ करणे, बसवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वाहन के ऊपर बैठने में प्रवृत्त करना।

साईस ने बच्चे को घोड़े पर चढ़ाया।
चढ़ाना, बिठाना, बैठाना, सवार कराना
३. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : व्यवस्थित जोडणे.

उदाहरणे : गवंड्याने फर्शीवर लादी बसवली.

समानार्थी : बसवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अच्छी तरह से स्थिर करना।

राजगीर फर्श पर टाइल बैठा रहा है।
बैठाना
४. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखाद्या पदावर नियुक्त करणे.

उदाहरणे : चाणक्याने चंद्रगुप्ताला तक्षशिलेच्या सिंहासनावर बसविले.

समानार्थी : बसवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी पद पर नियत करना।

चाणक्य ने चन्द्रगुप्त को तक्षशिला के सिंहासन पर बिठाया।
आसीन करना, बिठाना, बैठाना

Place ceremoniously or formally in an office or position.

There was a ceremony to induct the president of the Academy.
induct, invest, seat
५. क्रियापद / प्रयोजक

अर्थ : बसविण्याचे काम दुसर्‍याकडून करविणे.

उदाहरणे : आजोबांनी रडणार्‍या मुलाला घोड्यावर बसविले.

समानार्थी : बसवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बैठाने का काम दूसरे से करवाना।

दादाजी ने रोते बच्चे को घोड़े पर बिठवाया।
बिठवाना, बैठवाना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

बसविणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. basvine samanarthi shabd in Marathi.