सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : शारीरिक बळ असलेला.
उदाहरणे : त्याच्या बरोबर सतत एक बळकट अंगरक्षक असे
समानार्थी : तगडा, दणकट, धिप्पाड
अर्थ : पोलादासम मजबूत.
उदाहरणे : ह्या पैलवानाचे शरीर पोलादी आहे.
समानार्थी : कणखर, दणकट, पोलादी, मजबूत
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
फौलाद जैसा मजबूत।
Resembling steel as in hardness.
अर्थ : दृढ असलेला किंवा सहज मोडता येणार नाही असा.
उदाहरणे : हे घर मजबूत आहे. तो मनाने भक्कम आहे. सबळ पुराव्याअभावी त्याची सुटका करण्यात आली.
समानार्थी : ठोस, पक्का, भक्कम, मजबूत, सबल, सबळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो दृढ़ हो या आसानी से न टूटे या तोड़ा जा सके।
स्थापित करा
बळकट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. balkat samanarthi shabd in Marathi.