अर्थ : गावातील बारा वतनदारांना, कारूंना त्यांच्या हक्काबद्दल गावकर्यांनी नेमून दिलेला धान्याचा, उत्पन्नाचा वाटा.
उदाहरणे :
कापणीच्या वेळी कुंभाराचे बलुते त्याच्याकडे पोहोचते केले
बलुते व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. balute samanarthi shabd in Marathi.