अर्थ : दोन गोष्टींच्या बळाची, अनुकूल प्रतिकूल कारणांची तुलना.
उदाहरणे :
हे औषध पोटाच्या सर्व विकारावर लागू पडते योजना मात्र रोगाचे बलाबल पाहून करावी लागते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी में होने वाले बल और निर्बलता, उत्कृष्टता-लघुता या अनुकूल-प्रतिकूल कारणों की तुलना।
पहले अपने बलाबल का विचार करके काम में हाथ लगाना चाहिए।बलाबल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. balaabal samanarthi shabd in Marathi.