अर्थ : कोणा स्त्रीशी तिच्या संमतीवाचून किंवा भय घालून केलेला संभोग.
उदाहरणे :
बलात्कार हे पशुतुल्य कृत्य आहे.
समानार्थी : जबरदस्ती, जबरी संभोग
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बलात्कार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. balaatkaar samanarthi shabd in Marathi.