सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अगाऊ दिलेली रक्कम.
उदाहरणे : बयाणा देऊन मी दुकानदाराकडे पुस्तकाची एक प्रत राखून ठेवली
समानार्थी : अनामत, इसार, इसारा, विसार
अर्थ : पीक विकत घेण्यासाठी आगाऊ दिलेली रक्कम.
उदाहरणे : शेठजीने शेतकर्याला ५००० बयाणा दिली.
समानार्थी : बयाणो, बयाना, विसार, सचकार
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह धन जो किसी फसल की पैदावार खरीदने के लिए पेशगी दिया जाय।
An amount paid before it is earned.
स्थापित करा
बयाणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bayaanaa samanarthi shabd in Marathi.