अर्थ : ज्याला ऐकू येत नाही कमी ऐकू येते अशी व्यक्ती.
उदाहरणे :
हे विद्यालय कर्णबधिरांसाठी उघडले आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : ज्याला मुळीच ऐकू येत नाही वा कमी येते असा.
उदाहरणे :
बहिर्या मुलांसाठी ही नवी शाळा नुकतीच सुरू झाली आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसे सुनाई न देता हो या कम देता हो।
बहरे व्यक्तियों के लिए प्रदीपजी बधिर विद्यालय खोलने की सोच रहे हैं।Lacking or deprived of the sense of hearing wholly or in part.
deafअर्थ : संवेदना नसलेला.
उदाहरणे :
बराच वेळ बसावे लागल्याने माझा पाय बधिर झाला.
समानार्थी : संवेदनाशून्य, सुन्न
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बधिर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. badhir samanarthi shabd in Marathi.