अर्थ : बत्तीस दातांचा समुच्चय.
उदाहरणे :
अजूनही त्याची बत्तिशी शाबूत आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मनुष्य के मुँह में पाए जानेवाले दाँत जिनकी संख्या बत्तीस होती है।
वह सुबह-शाम अपनी बत्तीसी की सफाई करता है।अर्थ : बत्तीस वस्तू इत्यादींचा समूह.
उदाहरणे :
सिंहासन बत्तिशीमध्ये बत्तीस गोष्टी आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बत्तिशी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. battishee samanarthi shabd in Marathi.