अर्थ : बांधण्याचे साधन.
उदाहरणे :
त्याने पिशवी दोरीने आवळली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A long thin piece of cloth or paper as used for binding or fastening.
He used a piece of tape for a belt.अर्थ : पिशवी धरण्यासाठी पिशवीच्या वरच्या भागात लावलेली कापडाची पट्टी.
उदाहरणे :
जास्त सामान भरल्याने पिशवीचे बंद तुटले.
अर्थ : एखादी वस्तू लपेटणे, बांधणे यासाठीची कपड्याची किंवा प्लॅस्टिकची लांब तुकडा किंवा पट्टी.
उदाहरणे :
फ्रॉकला लावलेले रंगीत आणि चमकदार बंद सुंदर दिसत आहेत.
अर्थ : आतील गोष्ट बाहेर येण्यास व बाहेरील आत जाण्यास वाव नाही अशा स्थितीतील.
उदाहरणे :
मी काल आलो होतो,पण दार बंद पाहून निघून गेलो.
समानार्थी : लावलेले
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बंद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. band samanarthi shabd in Marathi.