अर्थ : एक प्रकारचा आंबा.
उदाहरणे :
काल भावाने बाजारातून बंगलोरा आणला होता.
समानार्थी : बंगलोरा आंबा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Large oval tropical fruit having smooth skin, juicy aromatic pulp, and a large hairy seed.
mangoअर्थ : बंगलोरा आंब्याचे झाड.
उदाहरणे :
ह्या बंगलोर्याला अजूर मोहोर आला नाही.
समानार्थी : बंगलोरा आंबा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Large evergreen tropical tree cultivated for its large oval fruit.
mangifera indica, mango, mango treeबंगलोरा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bangloraa samanarthi shabd in Marathi.