सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : टुमदार व चारी बाजूंनी मोकळे असलेले एक किंवा दुमजली घर.
उदाहरणे : तो बंगल्यात राहतो
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
चारों ओर से खुला हुआ वह मकान जो एक ही खंड या मंजिल का हो।
A small house with a single story.
अर्थ : उत्तर हिंदुस्थानात होणारी विड्याच्या पानांची एक जात.
उदाहरणे : बंगला फार तिखट व उष्ण असतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
एक प्रकार का पान का पत्ता।
स्थापित करा
बंगला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. banglaa samanarthi shabd in Marathi.