अर्थ : फेटण्याची क्रिया.
उदाहरणे :
मिश्रण एकजीव झाले की फेटणे थांबवावे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Agitating a liquid with an implement.
Constant stirring prevents it from burning on the bottom of the pan.अर्थ : द्रव पदार्थात एखादी वस्तू टाकून ते एकजीव होण्यासाठी ते ढवळून हलवणे.
उदाहरणे :
भजी बनवण्यासाठी ती बेसन फेटत आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
द्रव पदार्थ में कुछ डालकर अच्छी तरह मिलाने के लिए घुमा-घुमाकर हिलाना।
वह पकौड़ी बनाने के लिए बेसन फेंट रही है।फेटणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phetne samanarthi shabd in Marathi.