पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फूटपट्टी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फूटपट्टी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लांबी मोजण्यासाठी एका बाजूला सेंटीमीटर तसेच मिलीमीटर आणि दुसऱ्या बाजूला इंज व फूट असलेली आयताकृती पट्टी.

उदाहरणे : माझ्याकडे लाकडाची फूटपट्टी आहे.

समानार्थी : पट्टी, मोजपट्टी, स्केल

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

फूटपट्टी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phootapattee samanarthi shabd in Marathi.