सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : फुलांनी युक्त असलेला अथवा ज्यास फुले आली आहेत असा.
उदाहरणे : सदाफुलीची झाडे नेहेमीच पुष्पित असतात.
समानार्थी : पुष्पित, बहरलेला
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो पुष्प से युक्त हो।
Having a flower or bloom.
अर्थ : ज्यावर फूले आली आहेत असा.
उदाहरणे : घरात फुललेले झाड ठेवले की छान वाटते.
समानार्थी : सपुष्प
जिसमें फूल लगे हों।
स्थापित करा
फुललेला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phullelaa samanarthi shabd in Marathi.