पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फुटबॉल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फुटबॉल   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : ज्यात चेंडू पायाने ढकलत ढकलत विरुद्ध पक्षाच्या गोलपोस्टात घालवायचा असतो असा, गोलकीपर मिळून अकरा खेळाडूंच्या दोन गटात खेळला जाणारा, एक खेल.

उदाहरणे : कालच्या फुटबॉलच्या सामन्यात आमचा गट विजयी झाला.

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : फुटबॉल हा खेळ खेळण्यासाठी वापरला जाणारा चेंडू.

उदाहरणे : त्याच्या पाठीला फुटबॉल लागला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मैदान में खेलने की एक बड़ी गेंद जिसे पैर से मारते हैं।

फुटबाल में हवा कम है इसलिए मारने पर अधिक दूर नहीं जा रहा है।
फ़ुटबाल, फ़ुटबॉल, फुटबाल, फुटबॉल

An inflated ball used in playing soccer.

soccer ball

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

फुटबॉल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phutbol samanarthi shabd in Marathi.