पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फुटकळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फुटकळ   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : लहान प्रमाणाचा किंवा कमी महत्त्वाचा असलेला.

उदाहरणे : फुटकळ वस्तूंवरच त्याचा अधिक खर्च होतो

समानार्थी : किरकोळ, फुटकर, बारीकसारीक, लहानसहन, सटरफटर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

थोक का उल्टा या थोड़ा-थोड़ा।

उसने दूकान से फुटकर सामान ख़रीदा।
खुदरा, फुटकर, फुटकल, रिटेल, रीटेल
२. विशेषण / वर्णनात्मक / प्रमाणदर्शक

अर्थ : संच वा समूहातील वेगळा काढलेला एक.

उदाहरणे : मराठी विश्वकोशाचे सुटे खंडही मिळू शकतात

समानार्थी : सुटा

३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : काही काही ठिकाणावर होणारा किंवा घडणारा.

उदाहरणे : किरकोळ घटना वगळता संप यशस्वी राहिला.

समानार्थी : किरकोळ, लहान-सहान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कहीं-कहीं पर होने वाला।

छुटपुट घटनाओं को छोड़कर बंद सफल रहा।
छिट-पुट, छिटपुट, छुट-पुट, छुटपुट, थोड़ा बहुत, थोड़ा-बहुत, हलका फुलका, हलका-फुलका, हल्का फुल्का, हल्का-फुल्का

Recurring in scattered and irregular or unpredictable instances.

A city subjected to sporadic bombing raids.
sporadic
४. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : सामान्य आणि छोटा असलेला.

उदाहरणे : तो बारीक-सारीक काम करून आपल्या कुटुंबाचे पालन-पोषण करतो.

समानार्थी : किरकोळ, छोटा-मोठा, बारीक-सारीक, लहान-मोठा, सटरफटर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो बहुत खास या बड़ा न हो यानि साधारण और छोटा हो।

वह छोटा-मोटा काम करके अपने परिवार का पालन-पोषण करता है।
छोटा मोटा, छोटा-मोटा, छोटामोटा

Of minor importance.

A nickel-and-dime operation run out of a single rented room.
A small-time actor.
nickel-and-dime, small-time

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

फुटकळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phutkal samanarthi shabd in Marathi.