पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फासे पलटणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फासे पलटणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : युक्ती, उपाय इत्यादीचे उलटा परिणाम होणे.

उदाहरणे : काम व्हावे म्हणून त्याने खूप प्रयत्न केला पण त्याचे फासेच उलटले.

समानार्थी : फासे उलटणे, फासे उलटे पडणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उक्ति उपाय आदि का उलटा फल होना।

आपका तो पासा पलट गया और आप कहीं के भी नहीं रहे।
पासा पलटना, प्रतिकूल होना

Happen, occur, take place.

I lost my wallet; this was during the visit to my parents' house.
There were two hundred people at his funeral.
There was a lot of noise in the kitchen.
be
२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : जे घडत आहे त्याच्या उलट होणे किंवा हरणारा डावदेखील जिंकणे.

उदाहरणे : आज सचिनने फासेच पलटवून दिले आणि भारत सामना जिंकला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो कुछ घट रहा हो उसे उलटा करना या हारती हुई बाजी भी जीत लेना।

आज सचिन ने पासा ही पलट दिया और भारत मैच जीत गया।
पासा पलटना

Cause a complete reversal of the circumstances.

The tables are turned now that the Republicans are in power!.
turn the tables, turn the tide

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

फासे पलटणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phaase paltane samanarthi shabd in Marathi.