पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फासा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फासा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : तारेचे बनवलेले, मासे वा पक्षी पकडण्याचे साधन.

उदाहरणे : पोपट पकडायला त्याने जमिनीवर जाळे पसरले

समानार्थी : जाल, जाळे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तार या सूत आदि का वह पट जिसका व्यवहार मछलियों, चिड़ियों आदि को फँसाने के लिए होता है।

अंततः कबूतर शिकारी के जाल में फँस ही गये।
आनाय, जाल, पाश

A trap made of netting to catch fish or birds or insects.

net
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : सोंगट्या इत्यादी खेळास उपयोगी असा लाकडी वा हस्तिदंती तुकडा याच्या चारी बाजूंवर एक,दोन,पाच,सहा असे ठिपके असतात.

उदाहरणे : वस्तुसंग्रहालयात जुन्या काळातील हस्तिदंती फासे ठेवले आहेत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

काठ या हड्डी के वे छह पहलों वाले लम्बे टुकड़े जिनके पहलों पर बिन्दियाँ बनी होती हैं जिनसे चौसर आदि खेल खेलते हैं।

मोहन पासा फेंकने में माहिर है।
अक्ष, अय, पाँसा, पासा, सारि, सारी
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : एका दागिन्याची दोन टोके जोडण्यासाठी असलेली एक छोटी वस्तू.

उदाहरणे : हाराची फिरकी हरवली.

समानार्थी : पेच, फिरकी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुछ आभूषणों के सिरों को जोड़ने या बंद करने के लिए प्रयुक्त पेंचदार या बिना पेंच की विशेष वस्तु।

झुमके का पेंच कहीं गिर गया है।
पेंच, पेच

A fastener with a tapered threaded shank and a slotted head.

screw

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

फासा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phaasaa samanarthi shabd in Marathi.