सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पृष्ठभागावर चोळून लावणे.
उदाहरणे : बैरागी कपाळाला राख फासतात
समानार्थी : चर्चणे
अर्थ : फाश्यात अडकविणे.
उदाहरणे : कोळ्याने माशांना फासले.
समानार्थी : अडकवणे, अडकविणे, फांसणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
फंदे में डालना।
Catch in or as if in a trap.
स्थापित करा
फासणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phaasne samanarthi shabd in Marathi.