अर्थ : नांगराला बसवलेले लोखंडी पाते.
उदाहरणे :
शिवाजी महाराजांनी सोन्याचा फाळ लावलेल्या नांगराने पुण्याची जमीन नांगरली.
समानार्थी : फळा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : शरीराच्या आत राहिलेला बाणाचा तो भाग.
उदाहरणे :
पशुचिकित्सकाने शस्त्रक्रिया करून हरणाच्या पोटातून फाळ काढला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बाण का फल जो टूटकर शरीर के भीतर ही रह गया हो।
पशु-चिकित्सक ने शल्यक्रिया द्वारा हिरण के पेट से नटसाल को निकाला।अर्थ : बाण वा भाला आदींच्या पुढचा तीक्ष्ण व धारदार भाग.
उदाहरणे :
बाणाची पात वाघाच्या शरीरात रुतून बसली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
फाळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phaal samanarthi shabd in Marathi.