पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फलाहार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फलाहार   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : ज्यात फक्त फळांचा समावेश आहे असा आहार.

उदाहरणे : काही लोक नवरात्रीच्या उपवासात फक्त फलाहारच करतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह खाद्य पदार्थ जो केवल फलों से बना हो और जिसमें अन्न का सर्वथा अभाव हो।

नवरात्रि का व्रत रखने वाले कुछ लोग नौ दिन केवल फलाहार ही करते हैं।
फलहार, फलाहार

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

फलाहार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phalaahaar samanarthi shabd in Marathi.