अर्थ : पानाच्या आकारासारखे पसरलेले काही जातींच्या सापांचे डोके.
उदाहरणे :
आपल्या संरक्षणासाठी नाग फणा काढतो
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Any body part visible externally.
external body partअर्थ : ज्यात दोरे ओवतात अशी,कापड विणण्यासाठी वापरली जाणारी चौकट.
उदाहरणे :
फणी बोरूच्या चोयांची किंवा लोखंडी ताराची असते
समानार्थी : मगाची फणी
अर्थ : कापड विणण्यासाठी ज्याच्यात दोरे ओवतात ती बोरूच्या चोयांची किंवा लोखंडी तारांची केलेली चौकट.
उदाहरणे :
विणकर विणताना फणीने पुन्हा-पुन्हा धागे ताणत होता.
समानार्थी : मागाची फणी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Any of several tools for straightening fibers.
combफणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phanee samanarthi shabd in Marathi.