सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : प्रेमात आसक्त असलेला.
उदाहरणे : प्रेमासक्त पुरुरव्यासाठी स्वर्ग सोडून उर्वशी धरतीवर आली.
समानार्थी : अनुरक्त, अनुरागी, आसक्त
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो प्रेम में आसक्त हो।
Associated in an exclusive sexual relationship.
स्थापित करा
प्रेमासक्त व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. premaasakt samanarthi shabd in Marathi.