पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्राणाहुती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : प्राणांची आहुति.

उदाहरणे : देशासाठी कित्येक देशभक्तांनी प्राणाहुती दिल्या.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्राणों की आहुति।

देश के कितेने कर्मठ सपूतों की प्राणाहुति के पश्चात भारत स्वतंत्र हुआ।
प्राणाहुति
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : भोजनाच्या आरंभी पाच प्राणांना आहूती देतात ते पाच घास.

उदाहरणे : आजोबा जेवतांना प्राणाहुती देतात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पाँचों प्राणों को पाँच ग्रासों के रूप में दी जाने वाली आहुति।

दादाजी प्राणाहुती देकर ही खाना खाते हैं।
प्राणाहुति

The prescribed procedure for conducting religious ceremonies.

ritual

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

प्राणाहुती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. praanaahutee samanarthi shabd in Marathi.