अर्थ : ज्या ठिकाणी बाळंतपण होते ते रुग्णालय.
उदाहरणे :
प्रसूतिगृह बांधले गेल्याने बाळंतपणातील स्त्रियांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले
समानार्थी : सूतिकागृह
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A hospital ward that provides care for women during pregnancy and childbirth and for newborn infants.
maternity wardप्रसूतिगृह व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. prasootigrih samanarthi shabd in Marathi.