पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रसन्नवदन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रसन्नवदन   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : आनंदित व समाधानयुक्त चेहर्‍याचा.

उदाहरणे : राज्याभिषेकासाठी चाललेल्या प्रसन्नमुख रामाला पाहून नागरिक आनंदले

समानार्थी : प्रसन्नमुख


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका मुख प्रसन्न हो।

प्रसन्नमुख स्त्री अपने बच्चे को दूध पिला रही है।
प्रसन्नमुख, प्रसन्नवदन, हँसमुख

Smiling with happiness or optimism.

Come to my arms, my beamish boy!.
A room of smiling faces.
A round red twinkly Santa Claus.
beamish, smiling, twinkly

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

प्रसन्नवदन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. prasannavdan samanarthi shabd in Marathi.