सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : प्रशंसा करणारी व्यक्ती.
उदाहरणे : सुष्मितासुद्धा मल्लिकाची प्रशंसक आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह जो किसी की प्रशंसा करे।
An ardent follower and admirer.
अर्थ : प्रशंसा करणारा.
उदाहरणे : ज्याच्यापाशी धन आहे त्याच्या भोवती प्रशंसक लोकांची गर्दी असते
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो किसी की प्रशंसा करता हो।
स्थापित करा
प्रशंसक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. prashamsak samanarthi shabd in Marathi.