अर्थ : एखाद्यास मोहून आपल्याकडे आकर्षित करणे किंवा त्याच्याकडून एखादे काम करून घेण्याचे कार्य किंवा ती गोष्ट.
उदाहरणे :
रडणार्या मुलाला लालूच दाखवून सहज गप्प बसवता येते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The act of influencing by exciting hope or desire.
His enticements were shameless.प्रलोभन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pralobhan samanarthi shabd in Marathi.