अर्थ : स्वत्ः वक्त्याचा बोध करवून देणारी व्याकरणिक कोटी.
उदाहरणे :
आत्मचरित्रातील निवेदन प्रथम पुरुषात असते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह सर्वनाम जो बोलनेवाले पुरुष का सूचक होता है।
मैं,हम आदि प्रथम पुरुष के सूचक हैं।Pronouns and verbs used to refer to the speaker or writer of the language in which they occur.
first personप्रथम पुरुष व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pratham purush samanarthi shabd in Marathi.