अर्थ : सर्वात अगोदर.
उदाहरणे :
कोणतेही कार्य करताना सुरवातीला गणपतीची पूजा करतात.
समानार्थी : आधी, सुरवातीला, सुरूवातीला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
शुरू में।
किसी भी धार्मिक अनुष्ठान में सर्वप्रथम गणेश जी की पूजा होती है।अर्थ : गणनाक्रमात एक ह्या स्थानी येणारा, मोजणीत सर्वात आधीचा.
उदाहरणे :
तिने धावण्याच्या शर्यतीत राज्यपातळीवर प्रथम स्थान पटकावला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
प्रथम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pratham samanarthi shabd in Marathi.