पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रत्यर्पण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्या देशाने किंवा राज्याने आपल्याकडे आलेल्या दुसर्‍या देशातील गुन्हेगार, कैदी यांस पकडून त्या देशाला सोपवण्याची क्रिया.

उदाहरणे : पाकिस्तान ब्रिटेनला मुशर्फच्या प्रत्यर्पणाची मागणी करत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी देश या राज्य के द्वारा अपने यहाँ आए दूसरे देश के अपराधी, कैदी या भगोड़े को पकड़कर उस देश या राज्य को लौटाने की क्रिया।

पाकिस्तान ब्रिटेन से मुशर्रफ के प्रत्यर्पण की माँग कर रहा है।
प्रत्यर्पण

The surrender of an accused or convicted person by one state or country to another (usually under the provisions of a statute or treaty).

extradition

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

प्रत्यर्पण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pratyarpan samanarthi shabd in Marathi.