पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रत्यक्ष इच्छामरण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / अवस्था

अर्थ : डॉक्टरांच्या उपस्थित प्राणघातक औषध किंवा सुई देण्याने येणारे इच्छामरण.

उदाहरणे : भारतात प्रत्यक्ष इच्छामरण हे बेकायदेशीर आहे.

समानार्थी : एक्टिव्ह युथेनिशिया, प्रत्यक्ष दयामरण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह इच्छा मृत्यु जिसमें डाक्टरों की उपस्थिति में कोई प्राणघातक दवा या सुई दी जाती है।

भारत में प्रत्यक्ष इच्छा मृत्यु गैरकानूनी है।
एक्टिव युथनेसिया, प्रत्यक्ष इच्छा मृत्यु, प्रत्यक्ष इच्छा-मृत्यु

The act of killing someone painlessly (especially someone suffering from an incurable illness).

euthanasia, mercy killing

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

प्रत्यक्ष इच्छामरण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pratyaksh ichchhaamran samanarthi shabd in Marathi.