अर्थ : एक नासारोग ज्यात कफ वाताला बरोबर घेऊन श्वसनाचा मार्ग अडवतो.
उदाहरणे :
प्रतिनाहामुळे कौस्तुभला नाकाने श्वास घेण्यात त्रास होत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
प्रतिनाह व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pratinaah samanarthi shabd in Marathi.