पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रतिक्रिया शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्या क्रियेच्या विरुद्ध किंवा त्या क्रियेच्या परिणामस्वरूप होणारी क्रिया.

उदाहरणे : घडलेल्या घटनेसंबंधीची मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया आजमावण्यास पत्रकार उत्सुक होते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई क्रिया होने पर उसके विरोध में या परिणामस्वरूप दूसरी ओर होनेवाली क्रिया।

चोरी पकड़ी जाने के बाद बिना प्रतिक्रिया के उसने अपना अपराध स्वीकार कर लिया।
प्रतिक्रिया
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्या क्रियेच्या उलट क्रिया.

उदाहरणे : एखाद्या क्रियेची प्रतिक्रिया नेहमीच अपेक्षित असते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी क्रिया के समान किन्तु विपरीत अथवा विरुद्ध दिशा में होने वाली क्रिया।

बंदूक चलाने पर लगने वाला झटका प्रतिक्रिया है।
अभिक्रिया, प्रतिक्रिया

(mechanics) the equal and opposite force that is produced when any force is applied to a body.

Every action has an equal and opposite reaction.
reaction
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : एखादी माहिती किंवा प्रयोगासंदर्भात एखाद्याचे उत्तर किंवा प्रतिसाद.

उदाहरणे : कृपया ह्या संकेतस्थळाच्या वापरानंतर आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी जानकारी या प्रयोग के संबंध में किसी का प्रतिसाद या उत्तर।

कृपया इस साइट का उपयोग करने के बाद अपना फीडबैक अवश्य दें।
प्रतिउत्तर, प्रतिक्रिया, फीडबैक

Response to an inquiry or experiment.

feedback

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

प्रतिक्रिया व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pratikriyaa samanarthi shabd in Marathi.