अर्थ : एखाद्या रोगाचा मोठ्या प्रमाणावर होणारा उद्भव.
उदाहरणे :
गावात हिवतापाचा प्रकोप झाला आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : अनावर संताप किंवा क्रोध.
उदाहरणे :
देवीच्या प्रकोपामुळे गावात साथीचे रोग आले असा एक समज जनमानसात आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
प्रकोप व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. prakop samanarthi shabd in Marathi.