अर्थ : तेजाने युक्त असा.
उदाहरणे :
तपश्चर्येमुळे त्याचा चेहरा तेजस्वी दिसू लागला
समानार्थी : उज्ज्वल, उज्ज्वलित, तेजःपुंज, तेजस, तेजस्वी, तेजोमय, दीप्तिमान, देदीप्यमान
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो तेज से भरा हुआ या मंडित हो।
संत का ललाट तेजोमंडित है।अर्थ : प्रकाशाने युक्त असा.
उदाहरणे :
प्रसन्नपूर्वक व प्रकाशयुक्त वातावरणात मन प्रसन्न राहते.
समानार्थी : प्रकाशयुक्त
इतर भाषांमध्ये अनुवाद :
प्रकाश से भरा हुआ या प्रकाश से पूर्ण।
यह कमरा प्रकाशयुक्त है।Having lots of light either natural or artificial.
The room was bright and airy.अर्थ : ज्यावर प्रकाश पडतो असा.
उदाहरणे :
सूर्याची किरणे चंद्राला प्रकाशमान करतात.
समानार्थी : उज्ज्वल, उज्ज्वलित, तेजस, तेजाने युक्त, तेजोमय, देदीप्यमान
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Provided with artificial light.
Illuminated advertising.प्रकाशमान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. prakaashmaan samanarthi shabd in Marathi.