सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्ञान इत्यादीमध्ये श्रेष्ठ असलेला.
उदाहरणे : या संमेलनात कित्येक प्रकांड विद्वान संशोधक भाग घेत आहेत. तो संस्कृतचा महान विद्वान आहे.
समानार्थी : उत्कृष्ट, उत्तम, महान, श्रेष्ठ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो ज्ञान आदि की दृष्टि से बहुत बड़ा हो।
स्थापित करा
प्रकांड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. prakaand samanarthi shabd in Marathi.