सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : चकाकी आणणारा रंग.
उदाहरणे : ही पॉलिशची डबी वर्षभर पुरली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
चिकनाई और चमक लाने वाला रोगन या मसाला।
A preparation used in polishing.
अर्थ : वस्तू चमकण्यासाठी त्यावर लावण्यात येणारा चकचकीत लेप.
उदाहरणे : तो काही वस्तूंला झिलई लावत आहे.
समानार्थी : झिलई
वह चिकना लेप जो कोई वस्तु चमकाने के लिए उस पर लगाया जाता है।
स्थापित करा
पॉलिश व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. polish samanarthi shabd in Marathi.