पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पेटारा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पेटारा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : बांबूची, वेताची, लाकडी वा धातूची साधारतः लांब, आयताकार व खोल अशी झाकण असलेली पेटी.

उदाहरणे : त्याने आपली सर्व पुस्तके पेटार्‍यात भरून बरोबर नेली

समानार्थी : संदूक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* आमतौर पर आयताकार पात्र (कंटेनर) जिसमें ढक्कन हो सकता है।

वह बक्से में स्क्रू ढूँढ़ रहा है।
बकस, बकसा, बक्स, बक्सा, बाक्स
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : बांबूची, वेताची झाकण असलेली, लहान वाटोळी टोपली.

उदाहरणे : गारूड्याने पेटार्‍यात साप ठेवला होता

समानार्थी : टोपली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बाँस आदि की पट्टियों से बना हुआ एक ढक्कनदार पात्र।

पिटारे में साँप बंद है।
पिटक, पिटारा, पेटारा

A basket usually with a cover.

hamper

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पेटारा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. petaaraa samanarthi shabd in Marathi.