अर्थ : कुस्तीत प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी वापरली जाणारी ठरावीक पद्धत.
उदाहरणे :
त्याने एक अवघड डाव टाकून जाड्या पहिलवानाला चित केले.
भीमाने एक अवघड पेच घालून राक्षसाची कंबर मोडली
समानार्थी : डाव
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : आटे असलेली खिळ्यासारखी वस्तू.
उदाहरणे :
त्याने स्क्रू लावून कडी बसवली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A fastener with a tapered threaded shank and a slotted head.
screwअर्थ : एका दागिन्याची दोन टोके जोडण्यासाठी असलेली एक छोटी वस्तू.
उदाहरणे :
हाराची फिरकी हरवली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A fastener with a tapered threaded shank and a slotted head.
screwपेच व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pech samanarthi shabd in Marathi.