पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पेंग्विन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पेंग्विन   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : मुख्यत्वे दक्षिणध्रुवावर आढळणारा, न उडणारा एक समुद्री पक्षी.

उदाहरणे : पेंग्विनचा आवाज मोठा व कर्कश असतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छोटे-छोटे झिल्लीदार पैरोंवाला एक उड़नहीन पक्षी।

पेंगग्विन बर्फीले क्षेत्र में पाया जाता है।
पेंगग्विन, पेंगविन, पेंग्विन

Short-legged flightless birds of cold southern especially Antarctic regions having webbed feet and wings modified as flippers.

penguin

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पेंग्विन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pengvin samanarthi shabd in Marathi.