अर्थ : विमानातून जमिनीवर अलगद उडी मारण्यासाठी वापरायची छत्री.
उदाहरणे :
विमानात बिघाड झाल्याने प्रवाश्यांना पॅरशूटच्या साहाय्याने जमिनीवर उतरवले
समानार्थी : हवाई छत्री
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पॅराशूट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paraashoot samanarthi shabd in Marathi.