अर्थ : पूर्ण होण्याची वा करण्याची क्रिया किंवा भाव.
उदाहरणे :
त्यांच्यावाचून या कामाला पूर्तता लाभूच शकत नाही
समानार्थी : परिपूर्ती, पूर्तता
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The act of making something perfect.
perfectionअर्थ : संपूर्ण होण्याची अवस्था किंवा ज्यात काही कमी नाही अशी अवस्था.
उदाहरणे :
ह्या संस्थेच्या कामकाजाच्या पूर्णतेसाठी श्यामने खूप मेहनत घेतली आहे.
समानार्थी : संपूर्णता, संपूर्णपणा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The state of being complete and entire. Having everything that is needed.
completenessपूर्णता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. poornataa samanarthi shabd in Marathi.